प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम विकासाची दिशा आणि पारदर्शक प्रशासनाची निशाणी !
१. 🏗️ या विभागात ग्रामपंचायतीने केलेल्या विविध कामकाजाची सविस्तर माहिती दिली आहे.
२. 📋 प्रत्येक प्रकल्पाची प्रगती, मंजुरी व कामांचा तपशील येथे पाहू शकता.
३. 💡 कामकाजातील पारदर्शकता आणि जबाबदारी टिकवण्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे.
४. 👥 नागरिकांना गावाच्या विकासातील प्रत्येक टप्प्याची जाण ठेवता यावी हा उद्देश आहे.
सार्वजनिक मंदिर परिसर सुशोभीकरण
कामाची स्तिथी : पूर्ण झालेली कामे
जन सुविधा योजना अंतर्गत रस्ता खडीकरण – डांबरीकरण
कामाची स्तिथी : पूर्ण झालेली कामे
ग्रामपंचायत कार्यालय राम्प बांधकाम
कामाची स्तिथी : पूर्ण झालेली कामे
ग्रामपंचायत लाकुडवाडी कार्यालय येथे अपंग व्यक्तीसाठी राम्प बांधकाम केलेने त्यांना कार्यालयीन कामासाठी ये जा करणेस सोयीस्कर झाले आहे